संक्रांत – Sankrant

 

संक्रांत म्हणजे इंग्रजी नववर्षातला पहिला मराठमोळा सण. सूर्याचे उत्तरायण सुरु झालं याची वर्दी देणारा सण. वाण, तिळगुळ, हळदी-कुंकू, बोरन्हाण या सगळ्याचा सण. हे सगळं जोवर यथासांग पार पडत नाही, तोवर खरंतर सूर्याची प्रखरता जाणवतच नाही. आता या seattle च्या थंडीत सूर्याची प्रखरता तर नाही, पण मायेची, आपलेपणाची, आपल्या संस्कृतीची ऊब अनुभवायची असेल, तर नक्की या ११ जानेवारीला सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या संक्रांतीला.

तुमच्या स्वागताला हळदी-कुंकू, वाण आणि तिळगुळ असेलच, पण नेहमीप्रमाणेच यावर्षीही खाद्यपदार्थांची रेलचेल ही असेल.
अर्थात तुमच्यातल्या अन्नपूर्णेला, master chef ला संधी ही मिळणारच!!!  

नेहमीप्रमाणेच या वर्षीही संक्रांतीला तुम्हाला स्टॉल लावण्याची संधी मिळेल. स्टॉल साठीचे application google form द्वारा पाठवायचे आहे.
Please read all the rules and regulation on the google form and then submit your entry.
Only members can have food stall. So if your are not SMM member yet, please take a membership and then pay for food stall.
There is no such restriction for Non-food or commercial stalls.

Stall Update:  Those who are still looking to set up a stall, we regret to inform you that we will not be accepting any new entries for it. So better luck next time and thanks for your interest. All the assigned stall owners we will see you on the event day.

स्टॉल्स बरोबरच, मनोरंजनासाठी वेगवेगळे गेम्स घेतले जातील. तसेच, लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणजे
बोरन्हाण
यात आपल्या परंपरेनुसार लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांना बोरन्हाण घालण्यात येईल. “बोरन्हाण” 5:30 p.m. ते 6:30 p.m. या वेळात होईल. तुम्हाला तुमच्या मुलांना यात सहभागी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला registration  करावे लागेल. हे registration google form द्वारे करता येईल.

Please register here for “बोरन्हाण”
https://forms.gle/Fg3AqsA4yLzWjan4A

मंडळाच्या २०२० च्या सभासदांसाठी entry free आहे. यात तुम्हाला बोरन्हाणासाठीचे साहित्य ही मिळेल. खाद्यपदार्थ किंवा housie /bingo या खेळांची तिकिटं मात्र विकत घ्यावी लागतील.
त्यामुळे तुम्ही २०२० साठी सभासदत्व घेतले नसेल, तर लगेच घेऊन टाका. शिवाय संक्रांतीपर्यंत तुम्हाला सभासदत्वाच्या दरामध्ये सूट मिळणार आहे (early bird discount). संक्रातीच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणीही तुम्हाला सभासदत्व घेता येईल तेही सवलतीच्या दरात!!!
Entry fee for non members is $5 per person.
Please carry cash for all purchases.

 

 

Date/Time
Sat Jan 11, 2020
5:00 PM to 8:00 PM

Address
Odle Middle School
502 143 Ave NE
Bellevue, WA 98007

Loading Map....

Leave a Reply