शिवरायांचा छावा – Marathi Movie
आस्ते कदम,आस्ते कदम,आस्ते कदम, होशियाSSSSर … महाराज येत आहेत हो !!!!!!शिवजयंती निमित्त SMM सहर्ष घेऊन येत आहे एक भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट … फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड , शेर शिवराज, सुभेदार अश्या लागोपाठ पाच सुपरहिट चित्रपटांचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि शिवराज अष्टकचे जनक श्री. दिग्पाल लांजेकर यांचा *” शिवरायांचा छावा “*
Apply SMM Membership code while buying tickets to get discount.
Date/Time
Sat Mar 09, 2024
3:00 PM to 6:00 PM
Sat Mar 09, 2024
3:00 PM to 6:00 PM
Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004
Loading Map....