SMM Dandiya 2019
घटस्थापना झाली आणि सगळीकडे नवरात्रीचा, दांडियाचा रंग चढू लागला आहे. दांडियाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आहेतच, पण SMM दांडियाची खासियत म्हणजे, दांडिया बरोबरच आहे, लहान मुलींसाठी खास मराठमोळा कार्यक्रम “भोंडला”. यालाच कदाचित तुम्ही हादगा किंवा भुलाबाई या नावाने ओळखत असाल. सगळ्यांनी मिळून छान भोंडल्याच्या गाण्यांच्या तालावर ताल धरूया आणि मग DJ च्या तालावर टिपऱ्यांसोबत कल्ला तर आहेच.
अजून एक खास बात आहे बरं का! दांडिया खेळताना मधेच श्रमपरिहार करावासा वाटला, तर मस्त मस्त पदार्थांची रेलचेल आहे आणि त्या बरोबर ज्यांना इच्छा आहे, त्यांना मिळणार आहे आपलं पाक कौशल्य दाखविण्याची संधी. कशी? नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तुम्हाला खाद्यपदार्थांशिवाय इतर गोष्टींचे स्टॉल्स लावायचे असतील तर तशीही सोय आहे.
याशिवाय असणार आहेत Best dressed male आणि Best dressed female ही बक्षीसं!
मग काय, मस्त तयार होऊन या दांडिया खेळायला. काय म्हणता? दांडिया sticks/टिपऱ्या नाही आहेत घरी? काळजी करू नका. कार्यक्रमाच्या दिवशी दांडिया sticks /टिपऱ्या खरेदीसाठी उपलब्ध असतील.
“भोंडला” starts at 5:30 p.m.
This event is free for members.
Non members pay $5 cash for entry.
Food and dandiya sticks (टिपऱ्या) will be available for purchase at the venue. Please carry cash for all the purchases at the venue.
If you are interested in having a stall at the event, please go to this google form. Read all the rules and regulations for the stall, pay using link given in the form, complete and submit your google form.
Link for the google form
(We have now stopped accepting entries for stalls)
Only SMM members can set-up their stalls at this event.
Charges for stalls
Food stalls – $50
Commercial (non food) Stalls – $100
Please fill up this google form and RSVP for the event
Sat Oct 12, 2019
5:00 PM to 9:00 PM
Address
Mercer Island High School
9100 SE 42nd St,
Mercer Island, , WA 98040