Pawankhind – Marathi Movie

 

हर हर महादेव !!!

“घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा” –  ‘पावनखिंड’ या  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात घोडखिंडीतले बाजीप्रभू देशपांडे यांचे उद्गार कानांवर पडताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

SMM घेऊन येत आहे बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा  मराठी सिनेमा “पावनखिंड” बाजीप्रभूंची थरारक शौर्यगाथा बघायला नक्की या – शनिवारी, मार्च 12,2022

Date/Time
Sat Mar 12, 2022
2:00 PM to 4:30 PM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply