Navra Maza Navsacha 2 – Marathi Cinema

 

नवरा माझा नवसाचा २ हा बहुचर्चित सिनेमा भारतात रिलीज झाला असून प्रेक्षकांचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि आता लवकरच Seattle ला आपल्या भेटीला येत आहे.
#NAFAGlobal

हा एक सुंदर कॉमेडी कौटुंबिक चित्रपट आहे. सचिन-सुप्रिया, स्वप्नील जोशी, अशोक सराफ, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले असे नावाजलेले, दमदार अभिनेते ह्या सिनेमात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा विनोदी चित्रपट नक्की आवडेल.
**आजच आपल्या कॅलेंडरवर सिनेमाच्या तारखेची नोंद करून ठेवा. **

Date: Oct 5th आणि Oct 6th, 2024
Time: 12:00 PM
Venue: Lincoln Sq, Cinemark Bellevue

Ticket link 

Navra Maza Navsacha 2Buy Movie Tickets

Date/Time
Sat Oct 05, 2024 - Sun Oct 06, 2024
12:00 AM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply