Marathi Natak – नियम व अटी लागू

गौरी प्रशांत दामले निर्मित व प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित

“नियम व अटी लागू”  हे संकर्षण कर्‍हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आगामी नवीन मराठी नाटक आहे.

आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक

आयुष्य जगताना कुठल्याही व्यक्तीला काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. पण, हेच नियम आणि अटी नात्याच्या बाबतीत लागू करायचे झाले तर? जाणून घेण्यासाठी लवकरच भेटू, लग्नाला पाच वर्षं पूर्ण होत असलेल्या आजच्या काळातील एका तरुण जोडप्याची गोष्ट सांगणारं खुसखुशीत, मस्त मराठी नाटकाच्या निमित्ताने.

SMM सादर करीत आहे प्रशांत दामले निर्मित ‘नियम व अटी लागू’ नाटकाचा अमेरिकेतील शुभारंभाचा प्रयोग. कलाकार आहेत – सगळ्यांचा लाडका संकर्षण कऱ्हाडे, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख आणि खेळकर भूमिकेत प्रसाद बर्वे.

मग कसली वाट पाहताय मंडळी? प्रेक्षकांना आपलंसं वाटणरं हे नवीन कोरं, खुसखुशीत, विनोदी, कौटुंबिक नाटक अजिबात चुकवू नका.

Date: 8th September 2023
Time: 6:00 PM, Check-in time: 5:30 pm
Venue:Meydenbauer Center
Address: 11100 NE 6th St, Bellevue, WA 98004

Hurry!!! Early bird ticket sale will end on August 28th, 2023 @11:59 pm PST, Please get your tickets soon.

Buy TicketsMarathi Natak - Niyam V Ati Lagoo

Date/Time
Fri Sep 08, 2023
5:00 PM to 10:00 PM

Address
Meydenbauer Center
11100 NE 6th ST
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply