” Let’s सा रे गा with Mahesh Kale”
” Let’s सा रे गा with Mahesh Kale”
– Unique musical learning experience with the Musical Maestro!
महेश काळे ह्यांच्या बरोबर संगीत कार्यशाळा म्हणजे गायन तंत्र, मुख्य अभ्यास, रियाझ टिप्स आणि बरंच काही समाविष्ट असलेलं परस्परसंवादी सत्र !
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक महेश काळे यांच्याकडून थेट शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल.
ही कार्यशाळा भारतीय शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या आणि आवडणाऱ्या सर्व वयोगटांसाठी असेल (शक्यतो वय वर्ष 10 च्या पुढे).
ह्या कार्यशाळेनंतर तुमची अवस्था नक्कीच अशा वेगवेगळ्या कल्पनांनी प्रेरित असेल ज्या तुम्ही ‘तुमचा स्वतःचा संगीताचा सराव आणि संगीत क्षेत्रातील तुमची भटकंती’ ह्यासाठी लागू करू शकाल.
सिॲटल् मध्ये कार्यशाळा असेल – दिनांक: Mar 23, 2023 गुरुवार, संध्याकाळी 6:00 ते 9:00
जागा: नावनोंदणी केलेल्यांना जागेची माहिती कळवण्यात येईल.
शुल्क: $49.00 प्रत्येकी
तर मग ही सुवर्णसंधी चुकवू नका. खाली दिलेल्या लिंकवरील गुगल प्रवेशिका लवकरात लवकर भरून पाठवा. मर्यादित जागा असल्याने लवकर नावनोंदणी करा.
https://mksm.maheshkale.com/us-workshops-march—april-2023.html