गीत रामायण: काव्य नव्हे हा अमृत संचय

 

आदिकवी महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले प्रभू रामचंद्रांचे चरित्र मराठी भाषेत गेय स्वरूपात आणण्याचे महान कार्य  महाराष्ट्र वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) आणि स्वरतीर्थ  सुधीर फडके (बाबूजी) यांनी केलं. गदिमांनी रचलेल्या शब्दरूपी मोत्यांची बाबूजींनी स्वरांच्या सुवर्णसाखळीत केलेली गुंफण म्हणजे गीत रामायण ही अजरामर कलाकृती. गीत रामायणाच्या निर्मितीला आता ६९ वर्षे झाली.  पण त्याची गोडी तर विटली नाहीच पण ती अधिकाधिक वाढत आहे.

गदिमांच्या शब्दातच सांगायचे झाले तर
*जोवरी हे जग जोवरी भाषण
तोवरी नूतन नित रामायण आणि गीत रामायण*
🙏

असा हा अमृत संचय आपल्यासमोर सादर करणार आहेत
माननीय श्रीधर फडके

दिनांक: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2024
वेळ: संध्या. 6:00 वाजता
प्रेक्षकांसाठी आत जाण्याची वेळ संध्या 5:30  वाजता
स्थळ: Redmond Senior & Community Center  (Red Oak)
Address: 8703 160th Ave NE, Redmond, WA 98052 

Ticket Link: Geet RamayanBuy Tickets

श्रीधरजींच्या आवाजात गीत रामायणाचा अमेरिकेत सादर होणारा हा शेवटचा कार्यक्रम असेल. त्यामुळे ह्या संधीचा सर्वानी अवश्य लाभ घ्यावा!

Date/Time
Fri Oct 11, 2024
5:30 PM to 8:30 PM

Address
Redmond Senior & Community Center  (Red Oak)
8703 160th Ave NE
Redmond, WA 98052 

Loading Map....

Leave a Reply