Ganesh Festival 2024
SMM गणेशोत्सव – परंपरा ३१ वर्षांची, जपणूक संस्कृतीची
ढोलचा ठोका आणि लेझीमचा खळखळाट,
ध्वज संस्कृतीचा नाचवू, टाळ-झांजांच्या गजरात!
ध्वज संस्कृतीचा नाचवू, टाळ-झांजांच्या गजरात!
दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी शिवा रीदम्स ऑफ इंडियाच्या सहयोगाने ढोल ताशा लेझीम मिरवणूक असेल.
Venue: Rose Hill Middle School, Redmond
Address: 13505 NE 75th St, Redmond, WA 98052
Date: Sept 14th PM
Time: 9:30 am to 3:00 pm PST
Procession Start Time: 9:45 am
ढोल ताशा वादनाचा, लेझीमचा सराव सुरु झालेला आहे. तर मग ह्या मिरवणूकीत आपल्या लाडक्या गणरायाचे वाजतगाजत, जल्लोषात स्वागत करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसह नक्की सामील व्हा! प्रवेश विनामूल्य; जेवणासाठी कूपन्स विकत घ्यावी लागतील.
जेवणाच्या कूपन्ससाठी क्लिक करा :
Food purchase link is closed. For any questions please email info@seattlemm.org
Please note that lunch coupons purchase link will be closed on Sept 13th, 20214 at noon
Date/Time
Sat Sep 14, 2024
9:30 AM to 4:30 PM
Sat Sep 14, 2024
9:30 AM to 4:30 PM
Address
Rose Hill Middle School
13505 NE 75th St
Redmond, WA 98052
Loading Map....