Fulwanti – Marathi Cinema

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या मराठी कादंबरीवर आधारित मराठी मातीतली कथा. अभिनय, नृत्य, सिनेमॅटोग्राफी, संगीत, दिग्दर्शन, संवाद सगळंच खूप छान असलेला, बुद्धिमत्ता व कला ह्यातलं युद्ध उत्तमरित्या मांडणारा हा चित्रपट.

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रदर्शित करीत आहे – फुलवंती
Date: 16 नोव्हेंबर 2024,
Time: 1:15 PM
Venue: Lincoln Sq, Cinemark, Bellevue

कलाकार: प्राजक्ता माळी, गश्मिर महाजनी, वैभव मांगले, प्रसाद ओक, क्षितिश दाते, स्नेहल तरडे
दिग्दर्शक: स्नेहल तरडे

तर मंडळी, मोठ्या पडद्यावर असा भव्य सिनेमा पाहायची संधी अजिबात चुकवू नका. आपलं तिकीट आजच घ्या.

तिकीट लिंक: Marathi Cinema – Fulwanti TicketsBuy Movie Tickets

Date/Time
Sat Nov 16, 2024
1:00 PM to 3:30 PM

Address
Cinemark Lincoln Square Cinemas
700 Bellevue Way NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply