सिॲटल महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे, विनोदी नाटक “अमर फोटो स्टुडिओ”…
धप्पा, बापजन्म सारख्या उत्तम चित्रपटांचा दिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार विजेता निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, फास्टर फेणे फेम अमेय वाघ आणि पर्ण पेठे सोबत दिल, दोस्ती, दुनियादारी चे पूजा ठोंबरे आणि सुव्रत जोशी अभिनित, सुनील बर्वे प्रस्तुत नाटक “अमर फोटो स्टुडिओ”.
आपलं म्हराटमोळं टाइम मशीन बघायला, तरुणांच्या लेन्स मधून पूर्वीची पिढी बघायला नक्की या, आपल्या या अमर फोटो स्टुडिओमध्ये.
तिकीट विक्री सुरु…

Early Bird discount available till 15th February.

To purchase tickets click Amar_Photo_Studio_Tickets

 

 

 

Date/Time
Fri Feb 22, 2019
6:00 PM to 9:00 PM

Address
Sammamish High School
100 140th Ave SE
Bellevue, WA 98005

Loading Map....

2 Comments. Leave new

Leave a Reply