Sant Tukaram & Chhatrapati Shivaji Maharaj – Bhakti and Shakti
HG वृंदावन प्रभू ह्यांचे “संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज – भक्ती आणि शक्तीचा संगम” – ह्या विषयावरील व्याख्यान शनिवार १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९:३० ते ११ ह्या वेळात Vedic Cultural Center, Sammamish येथे होणार आहे.
हा कार्यक्रम Vedic Cultural Center आणि सिॲटल् महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून आयोजित केला आहे.
वृंदावन प्रभू भगवद्गीतेचा संदेश देत भारत,अमेरिका, युरोपभर प्रवास करतात. असंख्य भक्तगणांनी त्यांच्या भगवत गीतेवरील ७ दिवसांच्या प्रवचन उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. वृंदावन प्रभू ह्यांनी संत तुकाराम महाराजांवर मराठीतून पुस्तक लिहिले आहे ज्याच्या आतापर्यंत असंख्य प्रति विकल्या गेल्या आहेत.
ह्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
व्याख्यानानंतर उपस्थित सर्वांसाठी प्रसादाचे जेवण असेल.
Date: Saturday 15th April 2023
Time: 9:30 to 11 AM
Venue: Vedic Cultural Center, Sammamish
Address: 1420, 228th Ave SE, Sammamish 98075
Sat Apr 15, 2023
9:00 AM to 1:30 PM
Address
Vedic Cultural Center (VCC)
1420, 228th Ave SE
Sammamish, WA 98075