SMM Makar Sankrant 2025
“हळदीकुंकुवाचे वाण आणि गमतीदार खेळ
सोबतीला चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल “
सोबतीला चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल “
संक्रांत म्हणजे दिवाळी संपल्यानंतरचा नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा मराठमोळा सण; तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण; वाण, हळदी-कुंकू, बोरन्हाण या सगळ्यांचा सण. आणि SMM चा ही नवीन वर्षातील पहिलाच कार्यक्रम. त्यासाठी मंडळाची तयारी सुरु झालेली आहे.
When and Where
Date: Jan 18th, 2025
Time: 4:30 PM – 8:00 PM
Venue: Redmond High school 17272 NE 104th St, Redmond, WA 98052
हलव्याचे दागिने, झबले काळे; बासरी इवल्या हातात
गोजिऱ्या बालकांचे करूया बोरन्हाण झोकात
काळ्या साडीवर हलव्याचे दागिने उठून दिसतात
पहिल्या संक्रांतीला नववधूही सजतात तोऱ्यात.
गोजिऱ्या बालकांचे करूया बोरन्हाण झोकात
काळ्या साडीवर हलव्याचे दागिने उठून दिसतात
पहिल्या संक्रांतीला नववधूही सजतात तोऱ्यात.
Vendor Stall Application Form
चटपटीत अल्पोपाहाराच्या स्टॉल्ससाठी आणि इतर स्टॉल्ससाठी (like real estate/jewelry) जागा आरक्षित करण्यासाठी खालील बटन क्लिक करा. फॉर्म भरल्यावर कार्यक्रम समिती तुमच्याशी पुढील तपशीलासाठी संपर्क साधेल. Vendor stall assignment and food item selection will be done on first come first serve basis. Please apply at the earliest to save your spot.
Vendor Stall Application FormClick here
Vendor Stall Application FormClick here
बोरन्हाण आणि नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण
लहान मुलांचे बोरन्हाण आणि नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण अर्थात लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी –>
बोरन्हाण आणि नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण SMM Makar Sankrant 2025
* मुख्य हॉलमध्ये असलेल्या मंचावर लहान मुलांना आणि नववधूंना हलव्याचे दागिने घालून फोटो काढता येतील.
* लहान मुलांना बोरन्हाण पण घालता येईल. मुलांसाठी वयोमर्यादा – ५ वर्षापर्यंत.
* Registration’s accepted until 12th Jan 2025
* More details in the below registration form.
बोरन्हाण आणि नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण SMM Makar Sankrant 2025
Date/Time
Sat Jan 18, 2025
4:30 PM to 8:00 PM
Sat Jan 18, 2025
4:30 PM to 8:00 PM
Address
Redmond High School
17272 NE 104th ST
Redmond, WA 98052
Loading Map....