भोंडला आणि गरबा-दांडिया संध्या
काही वर्षांच्या खंडानंतर SMM या वर्षी पुन्हा सादर करीत आहे आपला आवडता कार्यक्रम – भोंडला आणि गरबा -दांडिया संध्या
Venue: Rose Hill Middle School, Redmond
Date: Oct 5th, 2024
Time: 5:00 to 8:30 PM
Date: Oct 5th, 2024
Time: 5:00 to 8:30 PM
भोंडल्यासाठी तुम्ही खिरापत आणू शकता. कोणी काय खिरापत आणली आहे ते ओळखण्याचा आणि आपली खिरापत एकमेकींना वाटण्याचा आणि एकत्र सगळ्यांबरोबर खाण्याचा आनंद काही वेगळाच!!
भोंडल्याचा शेवट खिरापत ओळखण्याने होतो. त्यासाठी तुम्ही थोडी खिरापत (Finger Food) आणू शकता. आपल्या कार्यक्रमामध्ये SMM च्या सभासदांचे खाण्याचे स्टॉल्स असणार आहेत. Mouth watering snacks will be available for purchase.
गरबा-दांडियासाठी आपल्याकडे दांडिया स्टिक्स असतील तर बरोबर घेऊन या.
Dandiya sticks are available (in limited quantity) for sale
Please keep CASH with you.
डीजे च्या मराठी-हिंदी गाण्यांवर ताल धरायला नक्की या.
Dandiya sticks are available (in limited quantity) for sale
Please keep CASH with you.
डीजे च्या मराठी-हिंदी गाण्यांवर ताल धरायला नक्की या.
हा कार्यक्रम SMM च्या सभासदांसाठी विनामूल्य आहे.
जे सभासद नाहीत त्यांच्यासाठी $10.00 प्रवेश फी आहे.
कृपया RSVP साठी खालील गूगल फॉर्म भरून द्यावा ही विनंती.
Date/Time
Sat Oct 05, 2024
5:00 PM to 9:00 PM
Sat Oct 05, 2024
5:00 PM to 9:00 PM
Address
Rose Hill Middle School
13505 NE 75th St
Redmond, WA 98052
Loading Map....