Naadbrahma – Datta Jayanti Utsav
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
नादब्रह्म – दत्तजयंतीचा संगीतमय सोहळा

शिर्डी साईबाबा मंदिर आणि सिॲटल् महाराष्ट्र मंडळ यांच्या सहयोगाने ‘पंचम सूर’ प्रस्तुत दत्तजयंती निमित्त “नादब्रह्म” मराठी, हिंदी भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम गायिका आरती लोटलीकर आपल्या ग्रुप समवेत सादर करणार आहे.
कार्यक्रमात असेल – लहान मुलांसमवेत ‘दत्ताचा पाळणा आणि पालखी सोहळा’
कार्यक्रम संपल्यावर महाआरती आणि प्रसाद असेल.
प्रवेश विनामूल्य आहे.
Date: Saturday, December 16th, 2023.
Time: 4:00 pm to 6:00 pm
Venue: Shirdi Saibaba Temple,
18109 NE 76th ST Suite #108, Redmond, WA 98052
Hope to see you all to grace this beautiful program filled with devotional vibes. 

Date/Time
Sat Dec 16, 2023
4:00 PM to 6:00 PM
Sat Dec 16, 2023
4:00 PM to 6:00 PM
Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052
Loading Map....