SMM Ganeshotsav – Kids Activity
“रूप गणेशाचे”
SMM गणेशोत्सवामध्ये चित्रप्रदर्शनाची मुलांसाठी अनोखी संधी
गणपती हे केवळ पूज्य दैवतच नाही, तर तो कलांचा अधिष्ठाता आहे. चार रेघांमध्येही गणपती साकारता येतो आणि कलाकुसरीचे बारीक काम करूनही. प्रत्येक चित्रकाराला आपल्या रंगरेषांमधून स्वतःच्या मनातली गणेशाची रूपे साकाराविशी वाटतात. तर हीच संधी आम्ही आपल्या छोट्या कलाकारांना देत आहोत.
मुलांनो, तुम्ही तुमच्या मनातील गणरायाचे रूप कागदावर साकारा , त्यात रंग भरा आणि आमच्याकडे तुमचं चित्र आणून द्या. SMM गणेशोत्सवाच्या दिवशी आम्ही मुलांची चित्रे प्रदर्शित करू.
ह्यासाठी काय लागेल:
Paper size: 8.5 x 11 inches
Collection – In Redmond Library
Collection date and time: Sept 17th between 10:00 am – 12 :00 pm
Please write your (kid’s) name and age on the drawing,
Age – 18 years and below.
An SMM member will be there to collect the entries.
Please RSVP if your kids are participating in this by emailing us at info@seattlemm.org
Sun Sep 17, 2023
10:00 AM to 12:00 PM
Address
Redmond Regional Library
15990 NE 85th ST
Redmond, WA 98052