Ganesh Murti Making Workshop

Seattle मराठी शाळेची गणेश मूर्ती कार्यशाळा

मुलांनो, तुम्हीच व्हा तुमच्या बाप्पाचे शिल्पकार!

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मराठी शाळेने मुलांसाठी एक छान कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यात अनुभवी कलाकार मुलांना सोप्या पद्धतीने पर्यावरण-पूरक मातीची गणेश मूर्ती बनवायला शिकवतील. तर मग वाट कसली बघताय! आजच आपल्या मुलांची नावे नोंदवा
marathishala22@gmail.com

माती आणि लागणारे साहित्य पुरवले जाईल. आणि हो, मुलांना स्नॅक्स पण दिले जातील.
Date September 10th, 2023 ,
Time: 2:30 pm to 4:30 pm PST
Venue: Shirdi Saibaba Temple, Address: 18109 NE 76th ST 108, Redmond, Wa 98052

 

शुल्क – $20.00

मर्यादित जागा असल्याने लवकरात लवकर नावनोंदणी करा.

  • We have limited spots.
  • Pay fees for the workshop via PayPal link below (Blue button).
  • We request parent volunteers’ help during the workshop.

Pay hereGanesh Idol Making Workshop

Date/Time
Sun Sep 10, 2023
2:30 PM to 4:30 PM

Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply